जीवन प्रकाश
आशीर्वाद शाप बनू शकतात
मार्शल सीगल आशीर्वाद मिळत असतानाच अगदी न टाळता येणारे, गडद मोह येतात. जीवनात, कामामध्ये अथवा सेवेमध्ये आपल्याला मिळालेला पुरवठा, किंवा उघडलेले दार, किंवा विजय यांचा आनंद घेत असताना आपले आध्यात्मिक संरक्षण आपण बहुधा बाजूला सारतो. […]
माझ्यातला पशू जागा होतो
स्कॉट हबर्ड कधीकधी देवाचा हात त्याच्या इच्छेने तुमच्या जीवनात काही चित्र काढत आहे असे तुम्ही पाहत असतानाच ती पेन्सिल अचानक वळण घेते आणि जे फूल होणार असे तुम्हाला वाटले होते त्याचे काट्यात रूपांतर होते. न […]
सर्वोत्तम आरसा
गेरिट स्कॉट डॉसन वाईट आरसे मला त्रास देतात. कोपऱ्यातील ती चौकट माझ्या गोलाकार नाकाचे विचित्र चित्र प्रतिबिंबित करते. मी नक्कीच असा दिसत नाही! विमानाच्या बाथरूममधील आरशात चेहऱ्यावर मी कधीही न पाहिलेल्या खाचा आणि डाग दिसतात. […]
सामान्य ख्रिस्ती लोकांसाठी समुपदेशन
स्कॉट हबर्ड तुमच्या लहान गटातील एक माणूस तुम्हाला सल्ला विचारतो. गेल्या काही आठवड्यांपासून, तो त्याला दुर्बल करणाऱ्या पाठदुखीने ग्रस्त आहे. त्याला माहीत आहे की मोडणारे शरीर या पतित जगाचा एक अटळ भाग आहे, परंतु तो […]
तुम्ही कोठेही असा ख्रिस्त तुमचा होऊ शकतो
स्कॉट हबर्ड पापी लोकांना ख्रिस्ताकडे येण्यापासून काही लबाड्या त्यांना रोखून ठेवतात. कदाचित ते प्रथमच ख्रिस्ताकडे येत असतील किंवा एका मोठ्या पतनानंतर वळत असतील – ते म्हणतात : देवाची अभिवचने माझ्यासाठी नाहीत. येशू पापी लोकांचा उद्धार […]
चिडचिड? विसरून जा
स्कॉट स्मिथ देवाने आपल्यासाठी येशूमध्ये भरभरून केलेल्या, अढळ, न संपणाऱ्या प्रीतीची आठवण जितकी मी अधिक करतो तितके मी इतरांवर चिडण्याचे विसरून जातो. दुर्दैवाने चिडचिड करावी असे मी स्वत:ला सांगतो. पण जिथे मी कमकुवत आहे तेथे […]
ख्रिस्ती सिद्धांत
इतिहास
पुस्तके
शास्त्र अभ्यास
योहानाचे १ ले पत्र : प्रस्तावना
योहानाने लिहिलेल्या तीन पत्रांतील हे सर्वांत मोठे पत्र. मंडळी, स्थळ किंवा व्यक्तीचा नाम उल्लेख नसल्याने या पत्राला सर्वसाधारण पत्र म्हणतात. त्याला प्रस्तावना, अभिवादन किंवा समारोप असा पत्राचा साचा नसला तरी त्याचा आशय व सूर लक्षात […]
धडा १ पाहणे आणि विश्वास ठेवणे योहान १:१ – स्टीफन विल्यम्स
आपण देवाविषयी का शंका घेतो? (चर्चा करा) ▫ पाप, औदासीन्य, सहभागितेचा अभाव (इब्री ३:१२-१४). ▫ देवाच्या वचनाशी निगडित न राहणे. ▫ बायबलमधील संदर्भ न घेता अगदी निराळाच भौगोलिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक संबंध लावणे. ▫ […]
धडा २. १ योहान १:२-३ जिवंत सहभागिता – स्टीफन विल्यम्स
शुभवर्तमानाचा उद्देश काय आहे? ▫ तारण, क्षमा, सार्वकालिक जीवन, देवाचे गौरव ▫ सहसा हीच उद्दिष्टे नजरेसमोर येतात आणि तीच सत्य व परस्पर संबंधित आहेत. पण योहानाच्या मनात या शुभवर्तमानाची […]
धडा ३. १ योहान १:४ आनंदाची पूर्णता – स्टीफन विल्यम्स
देवाला तुम्ही आनंदित राहायला हवे आहे की देवाला तुम्ही पवित्र राहायला हवे आहे? • अर्थात हा प्रश्न पेचात पाडणारा आहे पण चांगल्या कारणासाठी. आनंद व पावित्र्य ही दोन्ही आपण परस्परांपासून विभक्त करू शकत […]
धडा ४. १ योहान १:५-७ खरी सहभागिता स्टीफन विल्यम्स
तुम्हाला अशा लोकांशी कधी बोलण्याचा प्रसंग आला का, जे फार मोठमोठे दावे करतात पण त्यांचे जीवन त्यांच्या दाव्यांना पुष्टी देणारे नसते? ▫ मला पोहायचे कसे ते माहीत आहे; विणकाम काय सोप्पे आहे!; मी एक […]
धडा ५. १ योहान १:८-९ खरे शुद्धीकरण – स्टीफन विल्यम्स
तुम्ही कधी लोकाशी (अविश्वासीयांशी देखील) पापाविषयी बोलला आहात का? लोकांच्या पापाविषयी काही चुकीच्या कोणत्या कल्पना आहेत? तुम्ही पापाची कशी व्याख्या कराल? • या अभ्यासात आपण पाहणार आहोत की जर आपल्याला देवाची तारणातील महानता व्यवस्थित […]



