जीवन प्रकाश

आनंदाचा विजय
डेविड मॅथीस “चकित होऊ नका; वधस्तंभावर खिळलेल्या येशू नासरेथकराचा शोध तुम्ही करीत आहात. तो उठला आहे, तो येथे नाही; त्याला ठेवले होते ती ही जागा पाहा” (मार्क १६:६). पवित्र नगरातील त्या रस्त्यावरचे ते शब्द खरे […]

सर्वात वाईट शुक्रवारला आपण उत्तम शुक्रवार का म्हणतो?
डेव्हिड मॅथीस जगाच्या सर्व इतिहासातला तो एकमेव भयानक, निष्ठूर असा दिवस होता. अशी दु:खद घटना कधी घडलेली नाही आणि भविष्यात अशी घटना घडणे शक्य नाही. कोणतेही दु:खसहन इतके अयोग्य ठरलेले नाही. कोणत्याही मानवाला इतके अन्यायी […]

त्याने मुलांवर मरणापर्यंत प्रीती केली
स्कॉट हबर्ड “हे परमेश्वरा, आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे! तू आपले वैभव आकाशभर पसरले आहेस” (स्तोत्र ८:१). ते मुलांनाच सहन करू शकत नव्हते. त्यांनी झावळ्या आणि समुदायाची प्रशंसा चालवून घेतली. जेव्हा […]

पवित्रस्थानातील पडदा
जॉन पायपर तेव्हा पहा पवित्र स्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभागला. मत्तय २७:५१. इतका जाड व मजबूत पडदा फाटून दुभागणे हा काही हलकाफुलका चमत्कार नाही; तसेच तो फक्त सामर्थ्याचे प्रदर्शन करण्याकरताही केला नाही – यामध्ये […]

ईयोबाच्या शरीरावर हल्ला
सॅमी विल्यम्स धडा ५ वा ईयोब २:१-१३ – दुसरी कसोटी पहिल्या अग्नीपरीक्षेच्या कसोटीत एका दिवसात सर्व साधनसंपत्ती गमावून बसण्याचा अनुभव ईयोबाने घेतला. आता या दुसऱ्या अग्नीपरीक्षेच्या कसोटीत आपली देवाशी अघिक घनिष्ठ ओळख होईल. […]

त्याचे भग्न झालेले शरीर उठले
ग्रेग मोर्स … त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू , यावर मी विश्वास ठेवतो. ज्याने पंतय पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी खिळले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो तिसऱ्या दिवशी मेलेल्यांतून […]

ख्रिस्ती सिद्धांत
इतिहास

पुस्तके
शास्त्र अभ्यास

योहानाचे १ ले पत्र : प्रस्तावना
योहानाने लिहिलेल्या तीन पत्रांतील हे सर्वांत मोठे पत्र. मंडळी, स्थळ किंवा व्यक्तीचा नाम उल्लेख नसल्याने या पत्राला सर्वसाधारण पत्र म्हणतात. त्याला प्रस्तावना, अभिवादन किंवा समारोप असा पत्राचा साचा नसला तरी त्याचा आशय व सूर लक्षात […]

धडा ६. १ योहान १:१०-२:२. खरी शांती स्टीफन विल्यम्स
तुम्ही कधी कोणाविषयी कटुता बाळगली आहे का? कटुतेला पूर्ण विराम देण्याचा अतिशय परिणामकारक तुमचा अनुभव कोणता? कटुता मिटली नाही, तर दोन मार्ग राहातात. ▫ ज्या व्यक्तीने अन्याय केला आहे, तीच स्वत: तो मिटवण्यासाठी काहीतरी […]

धडा ७. १ योहान २:३ – ६ स्टीफन विल्यम्स
फरक पहिला – आज्ञापालन व आज्ञाभंग ख्रिस्ती जीवनात आज्ञापालन अतिशय महत्त्वाचे आहे. पुढील विधानावर चर्चा करा. “स्वर्गात जाण्यासाठी तुम्ही देवाचे आज्ञापालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे” सत्य की असत्य ते सकारण सांगा. • पापाविषयीचे तीन […]

धडा ९. १ योहान २:१२-१७ स्टीफन विल्यम्स
फरक तिसरा – देव आणि जग • या जगात आपण उपयोगी पडावे अशी ज्या व्यक्तीची इच्छा असते ती व्यक्ती आपण प्रौढता धारण करावी अशी इच्छा करते. मग प्रौढता म्हणजे तरी काय ? ▫ सामान्यत: […]

धडा १०. १ योहान २:१८-१९; २२-२३ स्टीफन विल्यम्स
ख्रिस्ती विरुद्ध ख्रिस्तविरोधी – भाग १ जेव्हा लोक मंडळीची सहभागिता सोडून जातात किंवा जात नाहीत तेव्हा बहुधा कोणती कारणे देतात? • हे मुद्दे संदर्भासाठी लक्षात घेतल्यास कोणाला “ख्रिस्ती आहे” किंवा “ख्रिस्ती नाही” असे घोषित […]
