जीवन प्रकाश

काहीही होवो
डेविड मॅथीस सुमारे २५०० वर्षांपूर्वी हळूहळू पुढे सरकणारी एक आपत्ती प्राचीन जगतात पसरू लागली. एका देशातून दुसर्या देशात भीतीदायक वेगाने ती पुढे सरकू लागली. पर्ल हार्बर, दहशतवाद्यांचा हल्ला किंवा त्सुनामी यासारखी ती नव्हती. कारण ही […]

तरुण मातांना महान आदेशाची गरज आहे
जेसिका बी पर्समध्ये स्नॅक्स घेऊन बाबागाडी घेऊन जाणाऱ्या आणि ३३ आठवड्यांच्या गर्भार मातेला हा प्रश्न आहे: “पुनरुत्थित येशू तुला म्हणत आहे की, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील […]

ईयोब आपल्या यातनांशी झगडतो
सॅमी विल्यम्स धडा ६ वा ईयोब ३:१-१० आपण काव्यात्मक लिखाणाचा अभ्यास करत आहोत – ईयोबाच्या सुखी जीवनाला कशी कलाटणी मिळाली याचे कथानक आपण १ व २ अध्यायात पहिले. तो अगदी एकटा पडला. भयानक शारीरिक यातनादायी […]

आनंदाचा विजय
डेविड मॅथीस “चकित होऊ नका; वधस्तंभावर खिळलेल्या येशू नासरेथकराचा शोध तुम्ही करीत आहात. तो उठला आहे, तो येथे नाही; त्याला ठेवले होते ती ही जागा पाहा” (मार्क १६:६). पवित्र नगरातील त्या रस्त्यावरचे ते शब्द खरे […]

सर्वात वाईट शुक्रवारला आपण उत्तम शुक्रवार का म्हणतो?
डेव्हिड मॅथीस जगाच्या सर्व इतिहासातला तो एकमेव भयानक, निष्ठूर असा दिवस होता. अशी दु:खद घटना कधी घडलेली नाही आणि भविष्यात अशी घटना घडणे शक्य नाही. कोणतेही दु:खसहन इतके अयोग्य ठरलेले नाही. कोणत्याही मानवाला इतके अन्यायी […]

त्याने मुलांवर मरणापर्यंत प्रीती केली
स्कॉट हबर्ड “हे परमेश्वरा, आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे! तू आपले वैभव आकाशभर पसरले आहेस” (स्तोत्र ८:१). ते मुलांनाच सहन करू शकत नव्हते. त्यांनी झावळ्या आणि समुदायाची प्रशंसा चालवून घेतली. जेव्हा […]

ख्रिस्ती सिद्धांत
इतिहास

पुस्तके
No posts found.शास्त्र अभ्यास

योहानाचे १ ले पत्र : प्रस्तावना
योहानाने लिहिलेल्या तीन पत्रांतील हे सर्वांत मोठे पत्र. मंडळी, स्थळ किंवा व्यक्तीचा नाम उल्लेख नसल्याने या पत्राला सर्वसाधारण पत्र म्हणतात. त्याला प्रस्तावना, अभिवादन किंवा समारोप असा पत्राचा साचा नसला तरी त्याचा आशय व सूर लक्षात […]

धडा १६. १ योहान ३:७-१० स्टीफन विल्यम्स
तुमचे बाबा कोण आहेत? ज्यांची नावे व्यवसायावरून आहेत असे काही लोक तुम्हाला माहीत आहेत का? उदाहरणार्थ, “दारूवाला” • तुम्ही असा कधी विचार केला का की आज अशी नावे धारण करणाऱ्यांचा त्यांच्या या व्यवसायाशी किंचितही […]

धडा १७. १ योहान ३: ११- १५ स्टीफन विल्यम्स
प्रीती की द्वेष; काईन की खिस्त काही वेळा एखादी व्यक्ती कशाचे तरी चिन्ह बनते. उदाहरणार्थ, अहिंसा म्हटले की गांधीजींचे नाव समोर येते. किंवा समाजसेवा म्हटले की मदर टेरेसा, तर अॅडॉल्फ हिटलर म्हटले की अत्यंत […]

धडा १८. १ योहान ३:१६- १८ स्टीफन विल्यम्स
ख्रिस्ताचे प्रीतीचे उदाहरण प्रेमावर रचलेल्या कविता व गाण्यांविषयी तुम्हाला काय वाटते? त्यातून काय साध्य होते असे तुम्हाला वाटते? त्यांना त्यांचे एक स्वतंत्र स्थान आहे असे आपण म्हणू शकतो. पण देवाची प्रीती फार दूर शब्दांच्या पलीकडील […]

धडा १९. १ योहान ३: १९-२० स्टीफन विल्यम्स
देवासमोर खात्री तुमच्या जीवनात अशी कधी वेळ येते का की तुमच्या मनात देवाविषयी शंका येऊ लागते? त्या कोणत्या प्रकारच्या वेळा असतात? असे विचार तुमच्या मनात केव्हा येतात? तेव्हा कोणत्या प्रकारे काही मदत मिळते? चर्चा करा. […]

धडा २०. १ योहान २०-२४ स्टीफन विल्यम्स
आत्मविश्वासाने मागणे तुमच्या घनिष्ट मैत्रीत तुम्ही कधी ताणतणाव अनुभवले आहेत का? त्यावेळी तुमच्या निकटच्या व्यक्तीचे ऐकून घेणे किंवा तिच्याशी बोलणे तुम्हाला अवघड वाटले आहे का? या ताणतणावाचे कारण काय होते? ती फारकत दूर करून […]
