जुलाई 27, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

देवाची प्रीती लेखक : जेरी ब्रिजेस  (१९२९-२०१६)

देवाची कौटुंबिक प्रीती ख्रिस्ताला आपण तारणारा म्हणून स्वीकारतो तेव्हा त्याचे मूल होण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो (योहान १:१२). आपण देवाच्या कुटुंबाचे सदस्य बनतो. आम्ही त्याचे लोक व तो आमचा देव असा आपला त्याच्याशी करार झाला […]

Read More

एक गोष्ट तुम्ही कधीही गमावू नका लेखक : जॉन ब्लूम

देवाने तुम्हाला सर्वात प्रथम जबाबदारी दिली आहे ती म्हणजे तुम्ही दक्ष कारभारी असावे. यामध्ये सर्व गोष्टींहून अधिक राखायची एक प्रमुख बाब आहे. तुमच्या जीवनातील इतर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. ती म्हणजे: तुमचा जीव राखणे. आत […]

Read More

प्रभूमागे एकाकी आणि दु:खित जनांकडे जा लेखक : स्कॉट हबर्ड

आमच्यापुढे असलेली मुले गटारात, उकिरड्यावर, गल्लीबोळात आणि इतर काही शहराच्या कोपऱ्यात सापडलेली होती. बहुतेकांना जन्मत:च शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व होते.  – आधीच गरिबीने पिचलेल्या त्यांच्या पालकांना हा भर खूपच जड होता म्हणून त्यांनी त्यांना मरण्यासाठी […]

Read More

असहाय, गरजू असे चर्चला या लेखक : जॉन पायपर

ख्रिस्ती लोक एकत्रितपणे दर आठवडी भक्तीला जमतात ही साजेशी व सुंदर गोष्ट आहे. जेव्हा आपण असे करतो तेव्हा त्र्येक देवाच्या ज्ञानाचे जे सत्य आहे आणि येशू ख्रिस्तामध्ये देव आपल्यासाठी जो आहे त्या ठेव्यामुळे जी खोलवर […]

Read More