जॉन पायपर मरियाचा प्रश्न – पास्टर जॉन मी ख्रिस्ताच्या पूर्णपणे स्वाधीन आहे का नाही हे मला कसे समजेल? उत्तर – या प्रश्नाचे उत्तर देताना मरिया जे ध्येय व्यक्त करते तेथून सुरुवात करू या, ते म्हणजे […]
ग्रेग मोर्स आम्ही एकटेच बसलो होतो, कित्येक मैल दूरवर कोणीच दिसत नव्हते. शिखराच्या टोकावरून पलीकडे ‘लेक सुपीरियर’ हे तळे दिसत होते व त्याच्या लाटा खडकांवर आदळत होत्या. एकटेपणाच्या ताज्या हवेचा श्वास आम्ही घेतला. मित्रांबरोबर इथून […]
जॉन ब्लूम येशूने शुभवर्तमानात पुन्हा पुन्हा सांगितलेले वाक्य असे आहे, “कोणाला ऐकण्यास कान आहेत तर तो ऐको” (मार्क ४:२३). जर आपण शहाणे असू तर येशू जे काही सांगतो ते आपण ऐकू, विशेष करून त्याने वारंवार […]
संकलन – क्रॉसी उर्टेकर लेखांक १४ महान संकटाचा काळ येशूने आपल्या शिष्यांना सांगितले होते की या जगात तुम्हाला बहुत कष्ट होतील (योहान १६:३३). त्यानुसार आजवर बहुत ख्रिस्ती जनाचा छळ होऊन रक्तसाक्षीही व्हावे लागत आहे. तरीही […]
ग्रेग मोर्स कुरकुर. कुरकुर या शब्दात काय आहे? स्वर्गामध्ये न ऐकलेला आवाज, मानेने नाही म्हणणारे ह्रदय, श्वासाखाली असणारा शाप, अनेक मान्यवर पापांचा उच्छवास – अकृतज्ञता, आभार न मानणे, असमाधान. तो एक काबूत असणारा क्रोध आहे, […]
स्कॉट हबर्ड आपल्यातले कित्येक जण गडद तपकिरी छटांच्या जगातून चालतात. कदाचित एके काळी तुमचे जीवन सुस्पष्ट होते. तुम्ही झोपी जायचा आणि कधी उठतो असं वाटायचं. तुम्हाला तुमचे काम फार प्रिय होतं, किंवा तुमचा विवाह ठरला […]
स्टीफन व्हिटमर काही वर्षांपूर्वी मी व माझ्या पत्नीने एका मित्राकडून पालकत्वाची एक संकल्पना घेऊन आमच्या कौटुंबिक जीवनात आपलीशी केली. तेव्हापासून तो आमच्या पालकत्वाचा महत्त्वाचा व आनंददायक भाग झाला आहे. त्यामुळे आम्हाला व आमच्या मुलांनाही फायदा […]
जॉन ब्लूम देवाने तुम्हाला सर्वात प्रथम जबाबदारी दिली आहे ती म्हणजे तुम्ही दक्ष कारभारी असावे. यामध्ये सर्व गोष्टींहून अधिक राखायची एक प्रमुख बाब आहे. तुमच्या जीवनातील इतर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. ती म्हणजे: तुमचा जीव […]
संकलन – क्रॉसी उर्टेकर लेखांक १३भावी घटना : पुढे चालू अजून पुष्कळ भाकिते भावी काळी पूर्ण व्हायची आहेत. त्यात लोकांतरण, ख्रिस्ताविरोध्याचे आगमन, महासंकटाचा काळ, प्रभूचा दिवस, ख्रिस्ताचे द्वितीयागमन, ख्रिस्ताचे या पृथ्वीवरील हजार वर्षांचे राज्य, सैतानाचे […]
मार्शल सीगल जर तुम्ही तुमच्या मुलांना प्रभूची प्रार्थना शिकवत असाल तर कोणती ओळ जास्त समजवून सांगण्याची गरज आहे? “हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या […]
Social