जॉनी एरिक्सन टाडा (लेखिकेसंबधी – वयाच्या १७व्या वर्षी पोहोण्यासाठी उडी मारताना जोनीचा अपघात झाला व त्यामुळे तिला हातापायाचा पक्षघात झाला आणि कायम व्हीलचेअरवरचे आयुष्य मिळाले. दोन वर्षाच्या पुनर्वसनानंतर नवी कौशल्ये व अशा स्थितीमध्ये असलेल्यांना मदत […]
स्कॉट हबर्ड पापाशी झगडा करताना, विश्वासासाठी युद्ध करतांना कधीकधी मला वाटते की पवित्रतेचा पाठलाग काही समीकरणानी मिळाला असता तर! [क्ष मिनिटांचे बायबल वाचन] + [य मिनिटांची प्रार्थना] x [ आठवड्यातले झ तास] = पवित्रपणा आणि […]
जॉन ब्लूम कुपीत भरून ठेवण्यास वेळ मिळाला असता जरपहिली गोष्ट केली असती तरराखून ठेवला असता अनंतकाळ सरेपर्यन्तचा प्रत्येक दिवसघालवण्यासाठी तुझ्याबरोबर १९७२ मध्ये जिम क्रोस या एका गीतनिर्मात्या आणि गायकाची आंतरदेशीय कीर्ती उजळू लागली होती. […]
Social