लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर अनुवाद : क्रॉसी उर्टेकर एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष […]
डेरिल गुना सहनशीलता म्हणजे काय? – दीर्घ सहन करण्याची वृत्ती, मंदक्रोध असणे. हा खुद्द देवाचा स्वभाव आहे. “परमेश्वर, परमेश्वर, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर” (निर्गम ३४:६). ख्रिस्ती लोकांनी सहनशीलता दाखवावी अशी […]
स्टीफन विल्यम्स “आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने येशू ख्रिस्तामध्ये तुम्हांला पाचारण केले तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दु:ख सोसल्यावर, स्वतः तुम्हांला पूर्ण, दृढ व सबळ करील. त्याला गौरव व पराक्रम युगानुयुग आहे. […]
मार्शल सीगल ख्रिस्तजन्माच्या आनंदाचे इतक्या पटकन नव्या वर्षाच्या चिंतेत रूपांतर का होते? बहुधा याचे कारण असेल की ख्रिस्तजन्माचा जो आनंद वाटत होता तो ख्रिस्तामध्ये खोलवर रुजलेला नव्हता. ज्या वेळी आपण बक्षिसे वेष्टणात गुंडाळत होतो तेव्हा […]
लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा. अनुवाद : […]
जॉन ब्लूम (रेव्ह. वि. आ. सत्राळकर यांनी “ जॉय टू द वर्ल्ड” या गीताचे केलेले मराठीकरण शेवटी दिले आहे.) “ जॉय टू द वर्ल्ड” ख्रिस्तजयंतीच्या या सुप्रसिद्ध आणि आवडत्या गाण्याने गेल्या वर्षी ३०० वर्षे पूर्ण […]
वनीथा रिस्नर माझ्या मैत्रिणीच्या घरी काचेची प्लेट काउंटरवर ठेवण्याची धडपड करताना माझ्या हातातून ती पडली व फुटली. माझे हात नीट चालत नाहीत त्यामुळे मला काय करता येते आणि नाही याचा अंदाज येत नाही. मला तिला […]
डेव्हिड मॅथीस प्रमाणिकपणे विचार केला तर सर्व सोहळा काही लख्ख आणि आनंदी नाही कारण हे जग तसे नाहीये. काहींना तर या ख्रिस्तजयंतीला मनावर ओझे असेल, दु:खी भावना असतील. सोहळ्यात आनंद करायची कल्पनाच कठीण वाटत असेल. […]
लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर अनुवाद : क्रॉसी उर्टेकर एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन […]
Social