दिसम्बर 28, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

येशू मेलेल्यातून उठला याची आठ कारणे जॉन पायपर

१.  येशूने स्वत: आपल्या येणाऱ्या पुनरुत्थानाची साक्ष दिली. आपल्यासंबंधी पुढे काय होणार हे येशूने उघडपणे सांगितले. प्रथम वधस्तंभावर खिळले जाणे आणि नंतर मेलेल्यांतून पुन्हा उठणे. “मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी, वडीलमंडळ, मुख्य याजक व शास्त्री […]

Read More

करोनाच्या कहरामध्ये वधस्तंभाचा दिलासा स्टीफन विल्यम्स

“ज्या अर्थी ‘मुले’ एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, हेतू हा की, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान, ह्याला मरणाने शून्यवत करावे, आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त […]

Read More

आज तू माझ्याबरोबर सुखलोकात असशील जॉन पायपर

वैयक्तिक दु:खसहनाला दोन प्रकारचे प्रतिसाद दिले जातात. आपण देवाविरुद्ध जाऊन  म्हणू शकतो; १) “जर तू इतका महान , सामर्थ्यवान व प्रेमळ देव आहेस तर मी  ह्या नरकासारख्या यातना का सहन करत आहे?”  किंवा २) आपण […]

Read More

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर

एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा. अनुवाद : क्रॉसी उर्टेकर प्रकरण ९ मिसरातील भयानक तडाखे […]

Read More

संघर्षला तोंड देताना जॉश स्क्वायर्स

मला संघर्षला तोंड द्यायला नेहमीच नको वाटे. संघर्ष टाळा अशी पाटी मला बाळगायला आवडले असते. त्याचे काही का कारण असेना (स्वभाव , संदर्भ, पाप, इ. ) संघर्षाशी मुकाबला करण्याऐवजी मला त्यापासून पळणे बरे वाटे. पण […]

Read More

करोनाच्या संदर्भात महत्त्वाचा संदेश अर्पण बागची, पुणे

देवाने ज्यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेतला त्या महान सेवकांच्या जीवनातून रोग व महामारीसाठी महत्त्वाचा संदेश.   *विल्यम केरी :* आधुनिक मिशनरी कार्याचा जनक. ह्यांनी भारतात येऊन ४० भाषांत पवित्र शास्त्राचे भाषांतर केले. त्यांचा मुलगा […]

Read More

तुमचा पिता असण्यात देवाला खूप आनंद आहे मार्शल सीगल

अनेक मुले देवाबरोबर चालण्यास सुरुवात करतात पण हे त्यांना त्यांच्या आईवडिलांनी दाखवलेले नसते. “मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे” (नीती २२:६) हे वचन ते ऐकतात आणि त्यांना प्रश्न पडतो, पण माझे काय?  देव म्हणतो, […]

Read More

एक वेश्या – कुमारी आणि वधू स्कॉट हबर्ड

लैंगिक पापासारखे काही डाग आपल्या जीवाला अगदी चिकटून राहतात. आठवणी रेंगाळतात. वेड्यावाकड्या कामना आपोआप जाग्या होतात. जुने मोह नव्या नावाने दरवाजा ठोठावू लागतात. ज्यांना असा काळा भूतकाळ नाही ते सुद्धा लैंगिक पापाने होणारी भग्नता काय […]

Read More

जेव्हा मला भीती वाटेल मार्शल सीगल

कोणती भीती बहुधा तुमच्या मनात घर करते? तुमचा विवाह कधीच होणार नाही अशी काळजी तुम्हाला वाटते का? किंवा जर तुमचा विवाह झालेला असेल तर तो कधीच सुधारणार नाही अशी? तुमच्या कामात तुम्हाला यश मिळणार नाही […]

Read More

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर

एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा.  अनुवाद : क्रॉसी उर्टेकर   प्रकरण ८वे लिखित वचनाची […]

Read More