रोम ५:८ “परंतु देव आपल्या स्वप्रेमाचे प्रमाण हे देतो की आपण पापी असता ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला.” या वचनातून तीन मुद्दे पुढे येतात. पहिला- देवाने त्याचे स्वत:चे प्रेम आपल्याला दाखवले. का? कारण देव असाच आहे, […]
(iii) आम्ही ‘अनंतकाळात’ आहे त्याच अवस्थेत जाऊ.त्यात कोणताही बदल होणे शक्य नाही! देवाच्या दृष्टीने’नीतीमान असणारे सर्वजण (ख्रिस्तामधील प्रत्येक विश्वासी) स्वर्गात जातील व सदैव त्याच स्थितीत रहातील त्याठिकाणी ‘वेळ’ नाही परंतु फक्त ‘अनंतकाळ’ आहे व […]
देवाने आपल्याला नेमूनदिलेल्या ठिकाणी आपण त्याची सेवा करत असताना आपण खूप प्रार्थनेत राहण्याची जरुरी आहे. देव कार्य करत आहे आणि त्याचे सहकारी या नात्याने आपण काळजी घ्यायला हवी की आपले देवाबरोबरचे सामूहिक आणि वैयक्तिक […]
माझ्या प्रिय पत्नी रीटाच्या देवाघरी गेल्यानंतर व माझ्या अत्यंत मोठ्या आणि कधीही न भरून येणाऱ्या हानीच्या तीव्र दु:खांतून जात असताना जी गोष्ट फार प्रकर्षाने माझ्या मनात आली व जिने मला खोलवर विचार करावयास भाग पाडले […]
लेखक: सुझन कुटार वेबस्टर डिक्शनरीत असमाधान याचा अर्थ एखाद्याच्या जीवनाबद्दल किंवा परिस्थितीबद्दल असमाधानी वृत्ती असणे, असा दिला आहे. अरेरे! आपल्यातले कितीतरी ख्रिस्ती जन आणि जर मी पूर्णपणे प्रामाणिक असेल तर मी ही ह्या अपायकारक पापाला […]
नुकतेच कोणीतरी मला म्हणाले, “त्याची तत्वे अगदी आपल्या तत्वांसारखी आहेत.” त्याला म्हणायचे होते की त्याची तत्वे बरोबर आहेत. या विधानावर मी विचार केला आणि ठरवले की असे विधान एक गर्वाचेच विधान ठरत नाही पण नकळत […]
येशूवर आणि त्याने वधस्तंभावर यावर तुम्ही विचार करत असताना खाली दिलेले काही विचार तुम्हाला आणखी मदत करतील. पाप म्हणजे फक्त वाईट गोष्टी करणे एवढेच नाही. तर “चांगल्या” गोष्टींनाच आपले अंतिम ध्येय करणे हे ही पाप […]
लेखक: जेम्स फॅरीस मंडळीमध्ये असे काही लोक असतात की त्यांना वाटते त्यांना लोकांनानिराश करण्याचे आध्यात्मिकदान मिळाले आहे . एवढेच काम ते करत असतात-इतरांना निराश करणे. आणि सत्य परिस्थिती पहिली तर आपण सर्वच एखाद्या वेळी नव्हे […]
“माझ्या उत्सुक अपेक्षेप्रमाणे व आशेप्रमाणे माझी निराशा होणार नाही कारण नेहमीप्रमाणे पूर्ण धैर्याने आताही माझ्या जगण्याने किंवा मरण्याने ख्रिस्ताचा माझ्या शरीराच्या व्दारे महिमा होईल याची मला खात्री आहे. कारण माझ्यासाठी जगणे म्हणजे ख्रिस्त आणि […]
Social