लेखांक ५ माझ्या प्रिय पत्नीच्या देवाघरीजाण्यामुळे माझ्या जीवनामध्ये आलेला अर्थ
(देवाला जीवनामध्ये केंद्रस्थान देऊन, त्याच्या वचनाच्या मार्गदर्शनाखाली व सांत्वनाद्वारे मृत्यूला समोरे जाणारी जीवनकथा ) (७) माझ्या दु:खांतून वाटचाल करताना माझा देवावर जो विश्वास आहे तो कितपत’खोल’आहे हेही मला कळून चुकले.मला हे उमजले नाही की माझ्यावर […]
आणिवल्हांडणाची सांगता झाली
… आणिवल्हांडणाची सांगता झाली संकलन- लीना विल्यम्स “बेखमीर भाकरीचा सण, ज्या दिवशी वल्हांडणाचे कोकरू मारावयाचे तो दिवस आला” लूक २२:७. यरुशलेमाचे रस्ते गजबजून गेले होते. वल्हांडणाचे पवित्र भोजन करण्याचा तो वार्षिक दिवस पुन्हा आला होता. […]
लेखांक ४: माझ्या प्रिय पत्नीच्या देवाघरी जाण्यामुळे माझ्या जीवनामध्ये आलेला अर्थ
(देवाला जीवनामध्ये केंद्रस्थान देऊन, त्याच्या वचनाच्या मार्गदर्शनाखाली व सांत्वनाद्वारे मृत्यूला समोरे जाणारी जीवनकथा ) (२) (अ) या घटनेव्दारे माझा देवावरचा विश्रास अजून बळकट होण्यास मदत झाली की देव माझा “स्थिर पाया”आहेव “त्याचे लोक”कोण आहेत हे […]
बाल्यावस्थेतून प्रौढत्वाकडे
ग्रेस टू यू च्या सौजन्याने अपरिपक्वतेचे स्पष्ट लक्षण आहे स्वार्थ. लहान बाळे पूर्णपणे स्वकेंद्रित असतात . त्यांना हवे ते ताबडतोब मिळाले नाही तर ती किंचाळतात. स्वत: च्या गरजा आणि इच्छा याचीच तेवढी त्यांना जाणीव असते. ती इतरांना मदत […]
लेखांक ३: माझ्या प्रिय पत्नीच्या देवाघरी जाण्यामुळे माझ्या जीवनामध्ये आलेला अर्थ
(देवाला जीवनामध्ये केंद्रस्थान देऊन, त्याच्या वचनाच्या मार्गदर्शनाखाली व सांत्वनाद्वारे मृत्यूला समोरे जाणारी जीवनकथा ) “हे आमच्या स्वर्गातील पित्या,तुझे नाव पवित्र मानले जावो,तुझे राज्य येवो,जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरहीतुझ्या इच्छेप्रमाणे होवो! “(मत्तय ६: ९ व १० ) […]
“मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो”
मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो; मी आपली शांती तुम्हांला देतो; जसे जग देते तसे मी तुम्हांला देत नाही. तुमचे अंत:करण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. योहान १४:२७ लेखक: ऑस्वल्ड चेंबर्स आपल्या वैयक्तिक जीवनात काही समस्या […]
कृपेद्वारे घडवले जाणे
लेखक: अॅलेस्टर बेग (रोम १२: ९ –१६ही वचने बायबलमधून वाचावी) जी मंडळी देवाच्या कृपेने आकार धारण करते ती कशी दिसते? पौल रोम.१२ मध्ये १५ व १६व्या वचनात याचे उत्तर देत आहे. हे पत्र त्या काळच्या […]


Social