पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल अन त्याला इम्मॅन्युएल म्हणतील यशया ७:१४ येशू हा देहधारी देव आपला प्रभू व तारणारा आहे आणि तरीही तो आपला भाऊ आणि मित्र आहे. चला आपण त्याची भक्ती अन प्रशंसा […]
ख्रिस्ताच्या देहधारणाचे तिहेरी गौरव स्टीव्ह फर्नांडिस त्याने मानवी देह धारण केला. याचा अर्थ, आता ऐक्य आहे. म्हणजे एका व्यक्तीमध्ये दोन स्वभावांचे मीलन झाले आहे. यशया ७:१४ मध्ये म्हटले आहे ; ‘यास्तव प्रभू स्वत: तुम्हांस चिन्ह […]
टोनी रिंक डीटरीच बॉनहॉपर २५ डिसेंबर १९४३ ला सकाळी एका कडक लाकडी बिछान्यावर जागा झाला. नाझी तुरुंगात एकांतवासात घालवणार असलेला हा त्याचा पहिला नाताळ होता. तेजेल येथील तुरुंगात एकांतवासात त्याने गेले नऊ महिने काढले होते. […]
जॉन मॅकआर्थर (लूक २:१-१० वाचा) येशूचा दुसरा जन्मदिन येण्यापुर्वीच तो हेरोद राजाच्या वधाच्या कटाचे लक्ष्य बनला होता. हा राजा रोमच्या अधिपत्याखाली असलेल्या यहूदीयाचा दुष्ट व कावेबाज अधिपती होता. देवाने स्वप्नात सांगितल्यानुसार मरिया व योसेफ हे […]
जॉन पायपर (बायबलनुसार काळाचा संक्षेप करण्यात आला आहे (१ करिंथ ७:२९). येशूने त्याच्या येण्यासाठी जागृत राहण्यास सांगितले आहे. का बरे? “कारण तो दिवस किंवा घटका कोणालाही ठाऊक नाही.” ख्रिस्ताचे येणे नजीक येऊन ठेपले आहे आणि […]
स्टीव्ह फर्नांडिस अ) त्याच्या व्यक्तित्वाच्या रचनेतील गौरव आपण आता ख्रिस्ताच्या देहधारित व्यक्तित्वामधील तिहेरी गौरव पाहणार आहोत. पहिले म्हणजे त्याच्या व्यक्तित्वाच्या रचनेतील गौरव . येशू त्याच्या देहधारणामुळे पूर्णपणे एकमेव अपवादात्मक व्यक्ती असा घडला गेला. याचा अर्थ […]
जॉनी एरिक्सन टाडा (लेखिकेसंबधी – वयाच्या १७व्या वर्षी पोहोण्यासाठी उडी मारताना जोनीचा अपघात झाला व त्यामुळे तिला हातापायाचा पक्षघात झाला आणि कायम व्हीलचेअरवरचे आयुष्य मिळाले. दोन वर्षाच्या पुनर्वसनानंतर नवी कौशल्ये व अशा स्थितीमध्ये असलेल्यांना मदत […]
स्टीव्ह फर्नान्डिस ११ सप्टेंबरला अमेरिकेत ट्वीन टावरवर अतिरेक्यांनी केलेला हल्ल्यानंतर लॅरी किंग यांनी दूरदर्शनवर एक परिसंवाद आयोजित केला होता. त्यात भिन्न विश्वास असलेल्या व्यक्तींना पाचारण करण्यात आले होते. त्यांना प्रश्न करण्यात आला की , या […]
मी सकाळी जागा झालो आणि माझ्या लक्षात आले की २०१६ सालचे आठ महिने सरले असून आता आपल्याला ह्या वर्षाची अखेर गाठायला फक्त चार महिन्यांचा अवधी आहे. मला भीती वाटली कारण आता या जगाचा शेवट होण्याच्या […]
अशा प्रकारचे मेसेजेस तुम्हाला नक्कीच मिळाले असतील “हा संदेश १२ लोकांना पाठवा आणि येशू तुमच्यासाठी काय करेल याचा प्रत्यय घ्या…” किंवा “ तुमच्या दिशेने आशीर्वाद येत आहे . ही साखळी मोडू नका. १० मिनिटात हा […]
Social